मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना शाहरुख खानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात हुल्लडबाजी करत सिनेमागृहामध्ये फटाक्यांची अतिशबाजी करून जल्लोष केला. या सर्व जल्लोषाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या अगोदर सलमान खानच्या चाहत्यांनी अशीच हूल्लडबाजी केली होती. (बघा व्हिडिओ)