मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगाव – चाळीसगाव चौफुलीपासून काही अंतरावर भीषण अपघात (बघा व्हिडीओ)

by India Darpan
जून 7, 2022 | 11:46 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220607 WA0281 e1654624683956

 

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव – चाळीसगाव चौफुली पासून काही अंतरावर बस व पिकअप यांच्यात संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला. यात सुदैवाने ट्रँक्टर चालक व कार चालकाने रस्त्याच्या खाली वाहन चालकांनी रस्त्याच्या खाली आपली वाहन वळवल्याने सुदैवाने चौफेर होणारा अपघात टळला. या अपघातात काही लोक जखमी झाले असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मालेगावकडे येणारी देवघट-मालेगाव बस आणि पिकअप यांच्यात समोरासमोर अपघात घडला. यात बस एका बाजूने कापली गेली. त्यामुळे बस चालकासह तीन ते चार जण जखमी झाले. त्याचवेळी रस्त्याने जात असतांना ट्रँक्टर आणि कार चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूने टाकल्याने चौफेर होणारा अपघात टळला. अपघाताचे वृत समजताच तालूका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण – या नव्या विषयाचा होणार अभ्यासक्रमात समावेश

Next Post

पेट्रोल-डिझेल टाकताय? आधी हे लक्षात घ्या

Next Post
petrol diesel1

पेट्रोल-डिझेल टाकताय? आधी हे लक्षात घ्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011