मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वांबरोबर ठेका धरला. शहरात आज महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम होते. सकाळी शोभायात्रा निघाली त्यात पालकमंत्री दादा भुसे हे सामील झाले. त्यांनी या मिरवणुकीत सर्वांसमोर ठेका धरला.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643228411132010496?s=20
Malegaon Mahavir Jayanti Minister Dada Bhuse Dance