मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कष्टाने पिकलेल्या कांदा कवडीमोड भावात विकला गेल्याने निराश झालेल्या तरुण शेतकऱ्याने थेट मालेगावच्या मुंगसे उपबाजार समिती समोरच असलेल्या मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा फेकून देत आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. रस्त्यावर कांद्याने भरलेले वाहने उभे करून कांदे रस्त्यावर फेकल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
Malegaon Farmers Agitation Onion