मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगावच्या सोयगाव डिके बस स्टॉप भागात घडली. पंकज बिरारी, रेणुका बिरारी अशी या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांना १२ वर्षाचा मुलगा असून त्याच्या डोक्यावरून मायेचे छप्पर हरविले आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले पोलीस याचा तपास करीत आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1605351076718428161?s=20&t=apXxivYZPnV_NtaL9_JtnQ