रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

“एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान..” राहुल गांधींवर शरद पोंक्षेंची जोरदार टीका…

by India Darpan
ऑगस्ट 16, 2023 | 12:16 pm
in मनोरंजन
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो



मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
अभिनेता शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पोंक्षे म्हणाले की, एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहे.. राहुल गांधी ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ आहे. हा इतिहास आहे. मुर्खाला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार अशी जोरदार टीकाही पोंक्षे यांनी यावेळी केली.

१५ ऑगस्ट निमित्त भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन व जनजागृतीसाठी सावरकरांच्या जीवनावर अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सटाणा नाका भागातील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हे व्याख्यान झाले. या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. या व्याख्यानाप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थितीत होते.

या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर टिका करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. हे खरच गांधी आहे का असा सवाल केला. यांचे मुळ नाव खान असल्याचेही सांगितले. एकतर तू गांधी नाही आणि सावरकर पण नाही.. हे काही ओरिजनल गांधी नाही तर खान आहे, हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही. त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, असा आरोपही त्यांनी केला. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली. आताही सावरकरांबद्दल यांना माफीच मागावी लागेल, असा विश्वासही पोंक्षे यांनी व्यक्त केला.

Sharad Ponkshe's sensational claim in a lecture in Malegaon
Malegaon Actor Sharad Ponkshe  Allegation Rahul Gandhi Family
Nashik District Lecture Savarkar Firoz Khan Marathi 
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अॅप्टेकचे एमडी अनिल पंत यांचे निधन… अशी आहे त्यांची कारकीर्द…

Next Post

…तरच अजित पवार मुख्यमंत्री होणार… मोदींनी घातली ही अट… राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

India Darpan

Next Post
Pawar Modi

...तरच अजित पवार मुख्यमंत्री होणार... मोदींनी घातली ही अट... राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011