रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावमध्ये एनआयएची मोठी कारवाई; पहाटे मोमीनपुरा भागातून एका संशयिताला घेतले ताब्यात

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 12:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20230813 WA0178 e1691910082785


माालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव मधून एनआयएने मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. पीएफआयशी संबंधित असलेल्या गुफरान खान सुभान खान यास पहाटेच्या सुमारास मोमीन पुरा भागातून ताब्यात घेत त्याची शहर पोलीस स्थानकात कसून चौकशी करण्यात आली. पीएफआय संघटनेसाठी गोपनीय काम करीत असल्याचा एनआयएला संशय असून, त्याचे केरळपर्यंत संबध असलयाचे बोलले जात आहे.एनआयए पथकाने त्याच्या घराची तीन तासांपेक्षा तास काळ तपासणी केली तर गुफारानची एनआयएने ५ तास चौकशी करून सोडून दिले. मात्र उद्या त्याला एनआयए कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. एनआयएच्या कारवाईने मालेगावात जोरदार खळबळ उडाली आहे. मालेगावात आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पीएफआयशी संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

वर्षभरापूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सुरु केली होती. त्यावेळेस मालेगावमध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी या ठिकाणी सुध्दा ही छापेमारी केली होती. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयने ही कारवाई केली होती. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. येथे काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही त्यावेळेस समोर आले होते.

एनआयच्या कारवाईबरोबर वर्षभरापूर्वी एटीएसने महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले होते. तर मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल केले होते. यावेळी पीआयएफशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एनआयने मोठी कारवाई मालेगावमध्ये केली असून एकाला ताब्यात घेतले आहे.

Major operation of NIA in Malegaon
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धोंड्याचा महिना; नाशिकमध्ये मुलीची व जावयाची सजलेल्या बैलगाडीतून मिरवणूक, असा रंगला हटके सोहळा

Next Post

सुरतेत झाली लुट: ५ दरोडेखोरांनी महाराष्ट्र बँकेवर टाकला १४ लाखांचा दरोडा…

India Darpan

Next Post
प्राातिनिधिक फोटो

सुरतेत झाली लुट: ५ दरोडेखोरांनी महाराष्ट्र बँकेवर टाकला १४ लाखांचा दरोडा…

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011