गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमिनीबाबत निर्णय लवकरच…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

by India Darpan
जानेवारी 22, 2025 | 12:39 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमीनबाबत बैठक 1 1024x737 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सांगली शहरात एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते. सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, खासगी व्यक्तीचे क्षेत्राचा धारणाधिकार एल बदलून त्याचे रूपांतर ए मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता घेणे उचित ठरणार असल्याने त्यामुळे याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार

Next Post

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ…

Next Post
Oath CJ 1 1024x565 1

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ…

ताज्या बातम्या

Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011