– नाशिक महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी ठिय्या निदर्शने करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष दिनेश वाघ संघटक जीवन आहेर, महेश सावंत, योगेश नाईक, आदित्य परदेशी, अमोल सोनवणे, अमोल हांडगे, विलास कनोजे, परेश चौधरी, अरुण पालवी, गणेश आव्हाड, गोकुळ पाटील,जाधव , चेतन पठाडे, प्रभाकर भोये, महिला प्रतिनिधी अर्चना गरुड, पूनम नेरकर, वंदना महाले, रेखा काळे, शिल्पा, धोडपकर, जयश्री टोपले, खर्डे मॅडम, माळोदे मॅडम नीलिमा नागरे व राज्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस सुनंदा जरांडे, आणि श्यामसुंदर जोशी हे उपस्थित होते.