बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुपरस्टार महेश बाबूने केली एक ब्रॅंड फिल्म लॉन्च…या पर्फ्यूम्सचा करणार प्रचार

सप्टेंबर 24, 2025 | 5:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Denver Mahesh Babu Launching Mobile Banner 03 1 e1758715475805

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचा प्रतिष्ठित मेन्स फ्रॅगरन्स ब्रॅंड डेन्व्हरने सुपरस्टार महेश बाबूशी सहयोग करून ऑटोग्राफ एमबी कलेक्शनचा प्रचार करण्यासाठी एक ब्रॅंड फिल्म लॉन्च केली आहे. ऑटोग्राफ एमबी कलेक्शन ही एक लक्झरी यू डी पर्फ्यूम्सची श्रेणी आहे, ज्यामध्ये महेश बाबूची अनोखी स्टाइल आणि वृत्ती तसेच या प्रतिष्ठित स्टारचा सुसंस्कृतपणा झळकतो. आपल्या भावपूर्ण आवाजात महेश बाबू या पर्फ्यूम श्रेणीचा परिचय आपल्याला करून देतो आणि एक सुगंधी अनुभव खुला करतो.

हे लॉन्चिंग विशेष असण्याचे कारण म्हणजे ऑटोग्राफ एमबी कलेक्शन हे डेन्व्हर आणि महेश बाबू यांनी एकत्रितपणे निर्मिलेले उत्पादन आहे. ते डेन्व्हरच्या पोर्टफोलियोमध्ये आकांक्षांची चरमसीमा दर्शविते. या ब्रॅंडच्या प्रॉडक्ट लाइन-अपमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या या लिमिटेड एडिशन श्रेणीत मंडे मॅग्नेट, सॅटर्डे सनसेट आणि विकेड वेनसडेचा समावेश आहे. सुगंध कलात्मकतेमध्ये उत्कृष्टता शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले हे एक प्रीमियम ऑफरिंग आहे.

या लॉन्च प्रसंगी बोलताना एचएसपीएलचे एमडी आणि सीईओ सौरभ गुप्ता म्हणाले, “आम्ही जेव्हा आमच्या मागच्या शूटच्या वेळेस महेश सरांना भेटलो, तेव्हा मी ही कल्पना मनातून काढून टाकली होती. ते अचूकतेचे भोक्ते आहेत, मनावर राज्य करणारे राजकुमार आहेत- विनम्र, साधे पण महान आहेत आणि सतत सुपरहिट्स देत आहेत. त्यांची ही सिद्धी साजरी व्हायला हवी असे वाटले. एक फ्रॅगरन्स ब्रॅंड म्हणून ‘ऑटोग्राफ कलेक्शन ब्रॅंड’ त्यासाठी आम्हाला सुयोग्य वाटला. पण आम्हाला तो आणखी उन्नत करण्याची इच्छा होती. ही श्रेणी महेश सरांच्या प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवते- जेथे एक साधीशी सही ऑटोग्राफ होऊन जाते! ही श्रेणी यश, आकांक्षा आणि लक्झरीचे प्रतीक आहे.”

सुपरस्टार महेश बाबू यांनी सांगितले की, “मी २०१८ पासून डेन्व्हरशी संलग्न आहे आणि ते प्रत्येक वेळी एक अशी कल्पना घेऊन येतात, जी वेगळी आणि अनोखी असते. एक प्रतिष्ठित कलेक्शनची सह-निर्मिती करून ते लॉन्च करण्याचा विचार खरोखर रोमांचक होता. डेन्व्हरने लक्झरीची नवी व्याख्या केली आहे आणि त्याचबरोबर आपली उत्पादने सहजप्राप्य ठेवली आहेत. यश साजरे करण्याची त्यांची कल्पना लगेच भावली. त्यामुळे या प्रवासात सहभागी होण्याची प्रेरणा मला मिळाली. ऑटोग्राफ एमबी कलेक्शनची निर्मिती ज्या पॅशनने झाली आहे, त्याच पॅशनने तुम्ही त्याचे स्वागत कराल, अशी आशा आहे.”

ऑटोग्राफ एमबी कलेक्शन सुपरस्टार महेशबाबूची यशोगाथा साजरे करते. महेश बाबूने आपल्या सोशल हॅंडलवर एका वेधक फिल्मसह या कलेक्शनचे अनावरण केले आणि त्यास ‘माय साईन ऑफ सक्सेस’ म्हटले. या लॉन्चसह डेन्व्हरच्या नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे आणि प्रीमियम फ्रॅगरन्स सेगमेन्टमध्ये डेन्व्हर आपली उपस्थिती विस्तारित करत आहे. चरित्र आणि सुसंस्कृतपणाला महत्त्व देणाऱ्या पुरुषांसाठी डिझाईन करण्यात आलेले हे कलेक्शन एक संवेदी प्रवास सादर करते, जो खरोखर आगळावेगळा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…१०,९१,१४६ रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार इतका बोनस

Next Post

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
FB IMG 1758718581267

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011