राजकोट – गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर हरिष देवासी नयनोल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यातून महिंद्राची बोलेरो गाडी सहज निघून जाते. त्यामुळे हरिषने ट्विट करतांना महिंद्रा है तो मुमकिन है असे कॅप्शन दिले आहे. हे ट्वि हरिषने गुजरात पोलिस, राजकोट कलेक्टर आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग केले आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव राहणा-या आनंद महिंद्रा यांनी देखील तातडीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होत आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1437621368464547840?s=20