सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर…महाविकास आघाडीला मोठा धक्का….देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री

नोव्हेंबर 23, 2024 | 11:25 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Devendra Fadnavis

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत महायुतीने २८८ पैकी २१८ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ५० जागेवर आघाडी घेतली आहे. इतर २० जागेवर आघाडी आहे. महायुतीत भाजप १२९, शिवसेना शिंदे गट ५३, अजित पवार गट ३६ जागेवर आघाडी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस १९, ठाकरे गट १९, राष्ट्रवादी शरद पवार गट १२ जागेवर आघाडीवर आहे.

एकुण कल बघता महायुतीची सरशी विधानसभा निवडणुकीत झाली असून त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित असून त्यात देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार आहे. तर शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण, विधासभेत महाविकास आघाडी अपयशी ठरली.

पोस्टल मतात मात्र चुरस
सकाळी पहिला पोस्टल मतांचा कल समोर आला. त्यात २८८ जागांपैकी २८८ जागांचा कल हाती आला असून त्यात महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीने काहीशी पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पोस्टल मतात महायुतीच्या भाजपला ९३, शिवसेना शिंदे गट ३० , राष्ट्रवादी अजित पवार गटाला २५, अशा एकुण १४८ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस ४५ शिवसेना ठाकरे गट ३६, राष्ट्रवादी शरद पवार गट ४६ अशा एकुण १२७ जागेवर आघाडी मिळाली आहे. तर इतर पक्ष १३ जागेवर आघाडी मिळाली आहे.

नाशिक जिल्ह्यात विदयमान आमदारच आघाडीवर…
नाशिक – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीच्या कल हळूहळू येऊ लागले आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीने आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या फेरीपासून त्याची सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार हे आघाडीवर आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख आघाडीवर आहेत.

नाशिक जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघात हे उमेदवार आघाडीवर
नाशिक पश्चिम – सीमा हिरे -(भाजप) – 18209 आघाडीवर
नाशिक मध्य – देवयानी फरांदे- (भाजप) -3842 आघाडीवर
नाशिक पूर्व – राहुल ढिकले -(भाजप)- 7830 आघाडीवर
देवळाली – सरोज अहिरे – (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 18477 आघाडीवर
चांदवड – डॅा. राहुल आहेर- (भाजप)- 25956 आघाडीवर
नांदगाव – सुहास कांदे- (शिवसेना शिंदे गट)- 27465 आघाडीवर
मालेगाव – दादा भुसे- (शिवसेना शिंदे गट)- 30190 आघाडीवर
येवला – छगन भुजबळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 7900 मतांनी आघाडी
दिंडोरी – नरहरी झिरवाळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 15457 आघाडीवर ( नववी फेरी )
सिन्नर – माणिकराव कोकाटे- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 13900 आघाडीवर
इगतपुरी – हिरामण खोसकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 13500 आघाडीवर
कळवण – जे.पी. गावित – (माकप)- 99 मतांनी आघाडीवर
बागलाण – दिलीप बोरसे – (भाजप)- 10660 आघाडीवर
निफाड – दिलीप बनकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 14491 आघाडीवर
मालेगाव मध्य – आसिफ शेख – (अपक्ष) – 3637 मतांनी आघाडीवर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात विद्यमान आमदारच आघाडीवर…मालेगाव मध्यसह काही ठिकाणी होणार बदल

Next Post

येवला विधानसभा मतदार संघाच्या चुरीशीच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांना मिळाली इतकी आघाडी…बघा आकडेवारी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
bhujbal 11

येवला विधानसभा मतदार संघाच्या चुरीशीच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांना मिळाली इतकी आघाडी…बघा आकडेवारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011