इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर झाले. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यात ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्याचा समावेश होता. आता त्यांनी खाते वाटप करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस – (मुख्यमंत्री)गृह, उर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) नगरविकास, गृहनिर्माण मंत्रालय
अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – अर्थ
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गणेश नाईक – वन
ददाा भुसे – शालेय शिक्षण
संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
धनजंय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उद्य सामंत – उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॅाल
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुंसंवर्धन
अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय उर्जा
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
आदिती तटकरे – महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
माणिकराव कोकाटे -कृषी
जयकुमार गोरे – ग्रामविकास , पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – कापड
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – वाहतूक
भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
निलेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकिय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण