इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाचा सोहळा लाईव्ह युट्युबर बघता येणार आहे. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे त्याअगोदर मंत्रिपदाचा विस्तार आज होत आहे. महायुतीमध्ये जागावाटपात भाजपला २०, राष्ट्रवादीला १० तर शिवसेनेच्या वाट्याला १२ मंत्रीपदे मिळणार आहे. त्यात शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री आज शपथ घेणार आहे.