बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा उद्या बंद….रोहित्र क्षमतावाढीचे काम

by India Darpan
मे 20, 2025 | 5:45 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या पाथर्डी कक्षाच्या भागात येणाऱ्या ३३/११ केव्ही सारूळ विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी सारूळ उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने बुधवारी (दि. २१ मे) रोजी विद्युत पुरवठा बंद असणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

३३/११ केव्ही सारूळ उपकेंद्र येथे बुधवारी (दि. २१) रोजी रोहित्र क्षमता वाढ करण्यासाठी जास्त क्षमतेचे नवीन रोहित्र उभारण्यात येणार असल्याने सकाळी ०७ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान ११ केव्ही एनटीसी, विजयानंद, सपट, राजूर, जेटेक्स आणि ३३ केव्ही इंदूरवाला या वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित असणार आहे. यामध्ये राजुर, पिंपळद, आंबे बहुला, रायगड नगर, सारूळ या भागाचा समावेश असणार आहे. रोहित्र क्षमतावाढ करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विदेशी जाणा-या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचा खासदारही जाणार…दिल्लीतून उध्दव ठाकरे यांना फोन

Next Post

दहावीच्या गुणपत्रकांचे वाटप या तारखेपासून…

Next Post
logo Maha govt e1705141970938

दहावीच्या गुणपत्रकांचे वाटप या तारखेपासून…

ताज्या बातम्या

cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011