मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधानसभेच्या २८८ मतदार संघात मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल आता समोर येत आहे. यात काही एक्झिट पोलमध्ये महायुती तर काही पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इलेक्ट्रोरल एज
महायुती – ११८
महाविकास आघाडी –
भाजप- ७८
शिवसेना शिंदे गट- २६
राष्ट्रवादी अजित पवार गट – १४
महाविकास आघाडी -१५०
काँग्रेस- ६०
राष्ट्रवादी शरद पवार गट- ४६
शिवसेना ठाकरे गट – ४४
इतर -२०
पोल डायरी
महायुती – १२२-१८६
भाजप- ७७-१०८
शिवसेना शिंदे गट- २७-५०
राष्ट्रवादी अजित पवार गट – १८-२८
महाविकास आघाडी – ६९-१२१
काँग्रेस- २८-४७
राष्ट्रवादी शरद पवार गट- २५-३९
शिवसेना ठाकरे गट – १६-३५
इतर -१२-२९
चाणक्य एक्झिट पोल
महायुती – १५२-१६०
भाजप- ९०
शिवसेना शिंदे गट- ४८
राष्ट्रवादी अजित पवार गट – २२
महाविकास आघाडी -१३०-१३८
काँग्रेस- ६३
राष्ट्रवादी शरद पवार गट- ४०
शिवसेना ठाकरे गट – ३५
इतर -६-८
मॅट्राईज एक्झिट पोल
महायुती – १५०-१७०
महाविकास आघाडी – ११०-१३०
इतर – ८-१०
रिपब्लिक एक्झिट पोल
महायुती – १३७-१५७
महाविकास आघाडी – १२६-१४६
इतर – २-८