मुंबई – सत्ताधारी महाविकास आघाडीला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून बनविलेले हे सरकार गेल्या दोन वर्षात विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा कारभार नक्की कसा आहे, गेल्या दोन वर्षात नक्की काय झाले, हे सरकार पुढील ३ वर्षे कार्यकाळ पूर्ण करणार का आदींबाबत विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (बघा व्हिडिओ)