रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षक पात्रता (MAHATET) 2024 परीक्षेची अंतिम उत्तरसूची होणार प्रसिद्ध…

by India Darpan
जानेवारी 6, 2025 | 6:40 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 7

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतरिम उत्तरसूची 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत असलेले त्रूटी व आक्षेपाबाबत 16 डिसेंबर 2024 पर्यंत निवेदन नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/ आक्षेप स्वीकराले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई महानगर क्षेत्रात आता ‘केबल कार’ प्रकल्पाची तयारी….DPR तयार होणार

Next Post

आता रिलायन्स कडून भारतीय ग्राहकांसाठी हे नवीन एनर्जी ड्रिंक

India Darpan

Next Post
IMG 20250106 WA0346 1

आता रिलायन्स कडून भारतीय ग्राहकांसाठी हे नवीन एनर्जी ड्रिंक

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011