बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ व २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध….या तारखेपर्यंत परीक्षार्थींना नोंदविता येणार आक्षेप

by India Darpan
डिसेंबर 12, 2024 | 3:17 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 27

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/ आक्षेप असल्यास याबाबचे निवदेन 16 डिसेंबर 2024 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

परीक्षार्थींना बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/ आक्षेप बाबतचे निवदेन https://mahatet.in या संकेतस्थळावरील परीक्षार्थांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठविता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष/ टपालाने वा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोन तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवित बलात्कार…नाशिकमध्ये दोन गुन्हे दाखल

Next Post

चार्जिगंला लावलेला मोबाईत काढत असतांना सूनेने वृध्द सास-यावर केला चाकू हल्ला… नाशिकची घटना, गुन्हा दाखल

Next Post
fir111

चार्जिगंला लावलेला मोबाईत काढत असतांना सूनेने वृध्द सास-यावर केला चाकू हल्ला... नाशिकची घटना, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011