नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचे कामकाज खुपच गाजले. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करीत त्यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. आता तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे.
बघा, विधिमंडळ अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Winter Assembly Session Live Telecast
Nagpur