मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि मा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यासह अन्य प्रस्ताव मंजूर झाले आहेत. बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1548192336567730176?s=20&t=BlcJMSSy2fj7cbzX3PGF6A
Maharashtra State Cabinet Decision Video