सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाची पक्षाची निशाणी भिंतीवर रंगवण्याची मोहीम सुरु…

by India Darpan
ऑगस्ट 16, 2024 | 1:17 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240816 104317 WhatsApp

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या नविन चिन्हाची ओळख सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी नाशिकच्या येवला शहरात सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर निशाणी रंगवण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

येवला शहरातील गजबजलेल्या ठिकाणच्या दर्शनी भिंतीवर तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी कार्यकर्त्यांनी रंगवण्याची मोहिम सुरु केली आहे. लोकसभा निवडणीत साध्यर्म्य असलेली निशाणी मुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला फटका बसला होता. त्यामुळे पक्षाची खरी निशाणी नागरीकां पर्यंत पोहचवण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ९६ लाख ३५ हजार महिलांना मिळाले पैसे….

Next Post

भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार

India Darpan

Next Post
accident 11

भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011