मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र प्रतिक्षा असलेल्या पावसाचे राज्यात आगमन झाले आहे. येते काही दिवस राज्यात सर्वदूर पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आगामी काही दिवस चांगला पाऊस होणार असल्याने राज्यातील विविध धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होणार आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज खालीलप्रमाणे