मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आता वर्णनात्मक म्हणजेच डिस्ट्रिप्टिव्ह स्वरुपाची होणार आहे. तसा आदेश आयोगाने आज प्रसिद्ध केला आहे. परीक्षा पद्धतीतील बदलासंदर्भात आयोगाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या परीक्षांपासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाचे आदेश खालीलप्रमाणे
https://twitter.com/mpsc_office/status/1540307723371159552?s=20&t=dsIkHBgrv9wMWTEf6n6h2g
maharashtra public service commission mpsc exam pattern change