मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता आणि राजकीय संघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. आजच्या सुनावणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायालयात आज नक्की काय झालं, न्यायालयाने कशाला स्थगिती दिली आहे का, आजच्या सुनावणीत नेमकं कुणाचं पारडं जड आहे, शिवसेना की शिंदे गट यासह अन्य बाबींवर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1549657838615941122?s=20&t=cY_V0Oxs6lU5dbDlNyqKSg
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing DYCM Devendra Fadanvis