सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 12:10 pm
in मुख्य बातमी
0
eknath shinde uddhav thakre

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या. महाराष्ट्रातील शिवसेना आणि सत्ता संघर्षाची सुनावणी आता घटनापीठाकडे देण्यात आली आहे. म्हणजेच, पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी यापुढे होणार आहे. या पाचही न्यायमूर्तींची निवड सरन्यायाधीश करणार आहेत. म्हणजेच, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

पुढील सुनावणीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत ही सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यात काय निर्णय होतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.

अभूतपूर्व राजकीय संकट आणि घडामोडी राज्यात जुलै महिन्यात घडल्या. आणि आता शिवसेनेतील मोठी फूट थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. गेल्या दोन सुनावणीत दोन्ही बाजूने ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तीवाद केला.

त्यातच सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
(या सुनावणीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा)

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing
Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटबद्दल जाणून घ्या सविस्तर (व्हिडिओ)

Next Post

आता या व्यक्तींनाही भरावा लागणार १८ टक्के GST; कोण आहेत ते? तातडीने समजून घ्या

India Darpan

Next Post
gst

आता या व्यक्तींनाही भरावा लागणार १८ टक्के GST; कोण आहेत ते? तातडीने समजून घ्या

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011