मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या संजय शिरसाठ यांनी यापूर्वीच पत्र लिहून त्यांचे म्हणणे सर्वांसमोर मांडले आहे. त्यानंतर आता शिरसाठ यांनी व्हिडिओद्वारे त्यांची भूमिका मांडली आहे. हा व्हिडिओ बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे. या व्हिडिओत शिरसाठ यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आशिर्वाद मागितले आहेत. तसेच आम्ही गद्दार नसून योग्य रस्त्यावर चालत असल्याचेही म्हटले आहे.
बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1539981510551277569?s=20&t=M1_zQ3GyE78vcvybT4n3Ug
maharashtra political crisis shivsena rebel mla demand video