मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज तातडीने दुपारी बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेली ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नक्की काय निर्णय झाला याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. (बघा त्यांचा हा व्हिडिओ)
https://twitter.com/NCPspeaks/status/1540308179720224768?s=20&t=dsIkHBgrv9wMWTEf6n6h2g
maharashtra political crisis ncp meet decisions video jayant patil sharad pawar