मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही अशा प्रकारे निवडणुका होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेगाप्लॅन सांगितला आहे. त्यांनी याबाबत आज माध्यमांशी संवाद साधला. बघा, ते काय म्हणताय (व्हिडिओ)
https://twitter.com/NCPspeaks/status/1527190084457742336?s=20&t=RpmVOdy4o35vrEopKd7nxw