मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. गेल्या दोन दिवसांच्या सुटीनंतर आज पावसाळी अधिवेशन सकाळी पुन्हा सुरू झाले आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी त्यामुळे झालेले शेतीचे आतोनात नुकसान यासंदर्भातील मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. याप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधिमंडळ कामकाजाचे बघा हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1561563897781694464?s=20&t=JdYrHv33vngKirm1AmLwEg
Maharashtra Monsoon Assembly Session Live Telecast