गुरूवार, ऑक्टोबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खाते वाटपातून काय स्पष्ट होते? फडणवीसांचे वजन वाढले की घटले?

ऑगस्ट 15, 2022 | 5:31 am
in संमिश्र वार्ता
0
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपही झाले आहे. खाते वाटपात कोणाचा हात आहे, कुणाचे वजन वाढले, कुणाचे घटले, कुणाचा वरचष्मा आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या पद्धतीने खात्यांची विभागणी करण्यात आली आहे, त्यावरून देवेंद्र फडणवीस यात वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच भाजपने त्यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिले असले तरी अन्य बाबतीत मात्र त्यांना मोकळीक दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जाहीर झालेल्या शिंदे सरकारच्या खात्यांच्या वाटपावर नजर टाकली तर फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक स्पष्टपणे दिसून येईल. वास्तविक, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती ठेवली होती. आता भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाच फॉर्म्युला वापरला आहे.

फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या चार प्रमुख नेत्यांकडे असलेली चार खाती भाजपकडे कायम ठेवली आहेत. यामध्ये अजित पवार यांचे अर्थ, दिलीप वळसे पाटील यांचे गृह, जयंत पाटील यांचे जलसंपदा आणि जितेंद्र आव्हाड यांचे गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपने बहुतांश मलईदार खाती आपल्याच नेत्यांकडे ठेवली आहेत.

हे सर्व विभाग असे आहेत, जे थेट सामान्य जनतेशी संबंधित आहेत. ही खाती स्वत:कडे ठेवून भाजपने आपला इरादा स्पष्ट केला आहे. हे खाते भाजपकडे असल्याने त्यांचा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांशी संपर्क वाढणार आहे. यासोबतच जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना भाजपला येथे पक्षविस्ताराच्या धोरणावरही काम करता येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी हा खेळ खेळत होती. आता फडणवीसांनीही ही युक्ती अगदी सोप्या पद्धतीने केली आहे. खाते वाटप पाहिले तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे.

भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यांचा तपशील असा आहे…
राधाकृष्ण विखे पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार : वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय
चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज
डॉ.विजयकुमार गावित : आदिवासी विकास
गिरीश महाजन: ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
अतुल सावे : सहकारी, इतर मागास व बहुजन कल्याण
मंगलप्रभात लोढा: पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बाल विकास
रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (पीएसयू वगळता), अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
सुरेश खाडे : कामगार

Maharashtra Government Portfolio Allocation Devendra Fadanvis
BJP Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न नेमका काय आहे? नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणार का?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लालकिल्ल्यावरुन भाषण (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
FaK3owxVQAAH0dK e1660533757664

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लालकिल्ल्यावरुन भाषण (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011