मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. गृह विभागाने काढलेल्या या आदेशात, राज्यातील एकूण १०४ पोलिस अधिक्षक आणि अप्पर पोलिस अधिक्षक दर्जाच्या ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने हे मोठे फेरबदल केल्याचे दिसून येत आहे. सनदी अधिकाऱ्यांपाठोपाठ आता राज्याच्या गृह विभागातही खांदेपालट झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तास्थापनेस १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आता सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
बदल्यांचे आदेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
202211071929059629
202211071936056529 (1)
Maharashtra Government Police Officer Transfer