मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसे आदेश काढण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये ३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदारी यांची नागपूर विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील एमएमआरडीएच्या अतिरीक्त आयुक्त म्हणून डॉ. व्ही एन सुर्यवंशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सुशील खोडवेकर यांना महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. हे तिघेही लवकरच त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1555778430041526274?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1555708220571877377?s=20&t=rQOwYF1MsG9weoJoEq-ItA
Maharashtra Government IAS Officers Transferred