मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात एकूण १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्यांचे आदेश खालीलप्रमाणे
अधिकाऱ्याचे नाव आणि बदलीचे ठिकाण असे
1. डॉ. नितीन करीर, IAS (1988) ACS (महसूल, नोंदणी आणि मुद्रांक), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना ACS (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. श्री मिलिंद म्हैसकर, IAS (1992) ACS (Civil Aviation and State Excise) यांची ACS (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री डी.टी.वाघमारे, IAS (1994) CMD, MAHATRANSCO, मुंबई यांची PS (A&S), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) यांची प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. डॉ. संजीव कुमार, IAS (2003) AMC, BMC, मुंबई यांची CMD, MAHATRANSCO, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. श्री श्रावण हर्डीकर, IAS (2005) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. श्री जी. श्रीकांत, IAS (2009) Jt. आयुक्त, राज्य कर, चट्टापती शंभाजी नगर यांची एमसी, छत्रपती शंभाजी नगर एमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. डॉ.अभिजीत चौधरी, IAS (2011) MC, छत्रपती शंभाजी नगर MC यांची Jt. आयुक्त, राज्य कर, छटपती शंभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. श्री पी.शिव शंकर, IAS (2011) संचालक, टेक्सटाईल, नागपूर यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Government IAS Officer Transfer Order