विशेष प्रतिनिधी, मुंबई
वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारने वनविभागात मोठे फेरबदल केले आहेत. चव्हाण आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली आहे. त्याची दखल घेत सरकारने ही भाकरी फिरवल्याचे बोलले जात आहे. वन विभागातील क्लास १ आणि सुपर क्लास १ असलेल्या एकूण २७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्यांपासून ज्यांनी बस्थान बसवले होते अशा सर्वच अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.
बदल्यांचे आदेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
202104281342056519