गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभेसाठी महाराष्ट्रात सरासरी इतके टक्के मतदान…गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2024 | 8:21 pm
in मुख्य बातमी
0
IMG 20241120 WA0336 e1732097499119

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यात आज सरासरी ६५ टक्के मतदान झाले. १९९५ नंतर प्रथमच एवढे मतदान झाले. असे असले, तरी राज्यांत या वेळी कधी नव्हे, एवढे मतदानात गैरप्रकार झाले. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. पैसे वाटपाचे आरोप झाले. बारामतीपासून चंद्रपूरपासून सर्वत्र असे प्रकार घडले. उमेदवाराला मारहाण झाली. मतदान फोडण्याचे प्रकार घडले. मतदानानंतर झालेल्या मिरवणुकीवरूनही राडे झाले.

२०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त तासभरच वेळ उरला असून सहा वाजता मतदान केंद्रांचे गेट बंद केले जाणार आहे. यानंतर आतमध्ये असलेल्या मतदारांचेच मतदान घेतले जाणार आहे. या तासाभरात हा आकडा साठच्या वर जाणार आहे हे नक्की झाले आहे. गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झालेच तर जादाचे झालेले हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज लावले जाणार आहेत.

गडचिरोली जिल्हा ७० टक्के मतदानाच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तर त्यापाठोपाठ भंडारा ६५.८८ आणि गोंदिया ६५.०९ चा नंबर लागत आहे. हिंगोली जिल्ह्यानेही ६१.१८ चा आकडा गाठला आहे. जालना ६४.१७ टक्के, कोल्हापूर ६७.९७ टक्के, नंदुरबार जिल्हा ६३.७२, परभणी ६२.७३ टक्के, रायगड ६१.०१, सांगली ६३.२८, सातारा ६४ टक्के, सिंधुदुर्ग ६२ टक्के, वर्धा ६३.५०, यवतमाळ ६१.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांत मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचा समावेश आहे. ठाणे ४९.७६, मुंबई शहर ४९.०७, मुंबई ५१.७६, पुणे ५४.०९ या जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदारसंघांत चांगले मतदान झाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महायुती की महाविकास आघाडी…बघा एक्झिट पोलचे अंदाज

Next Post

एसटी व ट्रकचा अपघात, दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

Next Post
accident 11

एसटी व ट्रकचा अपघात, दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011