शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी नाशिकच्या या दोन पंचाची निवड…

by Gautam Sancheti
मे 30, 2025 | 6:55 pm
in स्थानिक बातम्या
0
cricket

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकचे दोन क्रिकेट पंच संदीप चव्हाण व वैभव हळदे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ४ जून पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग ( एम पी एल २०२५ व डब्लू एम पी एल) या स्पर्धेत पंच म्हणून निवड झाली आहे.

संदीप चव्हाण हे अतिशय अनुभवी क्रिकेट पंच असून २००४ म्हणजे २१ वर्षांपासून अधिक काळ पंच म्हणून काम करत आहेत. ते २०१५ पासूनच बी सी सी आयच्या पॅनलवर आहेत. २००६ साली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता.
वैभव हळदे देखील २००८ पासून गेली १७ वर्षे स्थानिक व राज्यस्तरीय सामन्यात पंच म्हणून काम करत आहेत. २०२३ च्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत त्यांनी नववे स्थान मिळवत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच पॅनल वर स्थान मिळवले.

या प्रतिष्ठित एम पी एल स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी निवड झाल्याबद्दल संदीप चव्हाण व वैभव हळदे यांचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा , सेक्रेटरी समीर रकटे व नाशिकच्या सर्व क्रिकेट पंचांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे रेल्वे स्थानकासाठी दिलेल्या १०० कोटी निधीचा गैरवापर…मध्य रेल्वेने दिले हे स्पष्टीकरण

Next Post

मुक्त विद्यापीठात मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला ‘मधुर’ केसर आंबा वाजवी दरात उपलब्ध…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
kvk ycmou 1

मुक्त विद्यापीठात मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला ‘मधुर’ केसर आंबा वाजवी दरात उपलब्ध…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011