मुंबई – राज्यात आज दिवसभरात ४८ हजार ४०१ नवे कोरोना बाधित आढळून आले तर ६० हजार २२६ जण उपचार घेऊन घरी गेले. तर, ५७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार ७८३ जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ जणांनी कोरोनावर मात केली असून ७५ हजार ८४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी अशी