मुंबई – राज्यात आज ६७ हजार १६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. आज नवीन ६३ हजार ८१८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण ६ लाख ९४ हजार ४८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०२% झाले आहे.