मुंबई – राज्यात आज ५४ हजार २२४ कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले. आतापर्यंत ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.१४ % झाले आहे. सध्या ६ लाख ८३ हजार ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज ६२ हजार ९७ नवीन रुग्णांचे निदान झाले.
अशी आहे राज्यातील आजची आकडेवारी