मुंबई – आज दिवसभरात ६३ हजार २८२ नवे कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. दिवसभरात ८०२ जणांचा मृत्यू झाला असून ६१ हजार ३२६ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६ लाख ६३ हजार ७५८ एवढी आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!