बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीस सरकारचे हे आहेत १८ नवे कॅबिनेट मंत्री (संपूर्ण यादी)

by India Darpan
ऑगस्ट 9, 2022 | 11:03 am
in मुख्य बातमी
0
Capture 13

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर चाळीसाव्या दिवशी झाला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्रीपदी शपथ घेतलेल्या आमदारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर
२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर
३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे –
४. विजयकुमार गावित – नंदुरबार
५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव
६. सुरेश खाडे – मिरज, सांगली
७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई
८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व
९. मंगलप्रभात लोढा – मुंबई

एकनाथ शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक
३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
४. संदीपान भुमरे – पैठण, जालना
५. उदय सामंत – रत्नागिरी
६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग
९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा

बघा शपथविधी सोहळ्याचा हा व्हिडिओ

#थेटप्रसारण :-
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवन येथे होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत आहेत.#Live https://t.co/aG71w6YMZN

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 9, 2022

 

Maharashtra Cabinet Expansion Swearing Ceremony Live

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्रिमंडळ विस्तारः अखेरच्या क्षणी बदलली नावे; आता या आमदारांना संधी (बघा संपूर्ण यादी)

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारचे हे आहेत १८ नवे कॅबिनेट मंत्री (संपूर्ण यादी)

Next Post
Capture 13

शिंदे-फडणवीस सरकारचे हे आहेत १८ नवे कॅबिनेट मंत्री (संपूर्ण यादी)

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011