मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जात आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा सध्या सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. होत आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
बघा, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1647477755465068544?s=20
Maharashtra Bhushan Award Ceremony Live Telecast