नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालेय शिक्षणाशी संबंधित अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून २०२३ पासून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. कारण, जून २०२३ पासून नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. तशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत केली आहे.
बघा, आजच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Assembly Winter Session Live Telecast
Education Minister Deepak Kesarkar
New Education Policy