नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या येथे होत आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. विधान परिषदेतील आजच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे. बोगस आदिवासींचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. बघा, या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Assembly Session Vidhan Parishad Live Telecast
Nagpur