मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणचे कामकाज, वीज बिले, वेळीअवेळी खंडित होणारा वीज पुरवठा, जिल्हा वार्षिक योजनेतून होणारी वीजेची कामे यासह विविध बाबींवर आमदार आज विधिमंडळात आक्रमक झाले. याप्रश्नी आमदारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे आज सकाळीच विधिमंडळातील वातावरण चांगलेच तापले.
बघा, विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1562291834436882439?s=20&t=6rmz3a0fnx3nLMcPirDQ9Q
Maharashtra Assembly Session Live Telecast
Electricity Mahavitaran Monsoon Session Electric Supply