मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज सकाळीच सभागृहाचे कामकाज सुरू झाले आहे. राज्यातील विविध प्रश्न लक्षवेधीद्वारे विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यास सत्ताधाऱ्यांकडून उत्तर दिले जात आहे. मुंबईच्या खड्ड्यांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत विविध बाबींचा त्यात समावेश आहे. बघा, या कामकाजाचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1561928300481888256?s=20&t=NDzrt4TDIcJzm9LPuVYo5Q
Maharashtra Assembly Session Live Telecast