मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. कालचा पहिला दिवस विविध कारणांमुळे गाजला. आज दिवसभराचे कामकाजही गाजण्याची चिन्हे आहेत. आज प्रारंभीच विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आता सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला आहे. बघा, या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/MahaDGIPR/status/1560127918483066880?s=20&t=CZ6ycGkp7TB1mp_AWgddtQ
Maharashtra Assembly Session Live Telecast