मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरे जात आहे. त्यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. बघा हा व्हिडिओ
https://youtu.be/dQqBcLVX7_8
Maharashtra Assembly Monsoon Session Live