शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेबाबत मंत्री छगन भुजबळ यांची महारेलचे व्यवस्थापकीय संचालक बरोबर झाली ही चर्चा…

by Gautam Sancheti
जून 13, 2025 | 5:59 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250613 WA0255


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर- संगमनेर- नारायणगाव- मंचर- राजगुरुनगर- चाकण मार्गेच करा अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी आज मुंबई येथे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांची भेट घेऊन पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात चर्चा केली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर- संगमनेर- नारायणगाव- मंचर- राजगुरुनगर- चाकण मार्गेच व्हावी अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन लवकरच केंद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी दिले.

मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे उपरोक्त ठरलेल्या मार्गेच व्हावी, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे. या मार्गात येणाऱ्या नारायणगावमधील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळेच्या अडचणींसंदर्भात त्यांनी भूमिगत बोगदा किंवा जीएमआरटीला बाधा न येता वळसा घालून असे दोन पर्याय देखील सुचविले आहे. तसेच हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे होणे कसे सर्वदृष्ट्या योग्य व फायदेशीर आहे, हे देखील सविस्तर पत्रातून पटवून दिलेले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीची मालिका सुरूच…चारचाकीसह सहा मोटारसायकली चोरीस

Next Post

नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन….मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारीची बैठक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250613 WA0253 1

नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन….मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारीची बैठक

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
IMG 20250820 WA0222 1

आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव

ऑगस्ट 22, 2025
image002MFJ9

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित…दोन्ही सभागृहात केली १५ विधेयके मंजूर

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
Untitled e1755825318843

जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑगस्ट 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011